Eknath Khadse meets Vinod Tawde | Girish Mahajan एकनाथ खडसे सध्या सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेत असल्याचे फोटो समोर येत आहेत. त्यामुळं त्यांच्या भाजप प्रवेशाची देखील चर्चा आहे. याच विषयावरून जळगावात राजकारण तापलंय. मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांनी खडसेंना कसे टोमणे लगावले? पाहा
#EknathKhadse #GirishMahajan #Lokmat #LokmatJalgaon #JalgaonNews #JalgaonLive #MarathiNews #MaharashtraNews #JalgaonBreaking #JalgaonUpdates #JalgaonCity #LokmatLive #JalgaonToday #JalgaonMarathi #JalgaonViral #JalgaonElection #JalgaonWeather